Friday, October 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांची वर्ध्यात सेवाग्राम आश्रमाला भेट

देवेंद्र फडणवीसांची वर्ध्यात सेवाग्राम आश्रमाला भेट

Related Story

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यात ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमात दाखल झाले. वर्ध्यात आज भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलंय. त्या रॅलीला फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला. बापू कुटीमध्ये गेल्यानंतर आत्मिक समाधान व आनंद मिळतो असं देखील फडणवीसांनी म्हटलंय.

- Advertisement -