Thursday, March 23, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरेंचं दुकान बंद होईल, रस्त्यांच्या काँक्रिटीकरण मुद्द्यावर फडणवीसांची टीका

ठाकरेंचं दुकान बंद होईल, रस्त्यांच्या काँक्रिटीकरण मुद्द्यावर फडणवीसांची टीका

Related Story

- Advertisement -

महानगरपालिकेने सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी साडेसहा हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, यावरून माजी मंत्री आणि युवानेता आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासन आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोडपणे उत्तर दिले आहे.

- Advertisement -