Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईत नवी 17 कौटुंबिक न्यायालयं सुरू करणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबईत नवी 17 कौटुंबिक न्यायालयं सुरू करणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेत राज्यातील कौटुंबिक न्यायालयांची संख्या वाढविण्याबाबतचा मुद्दा आमदार विलास पोतनीस यांनी उपस्थित केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या न्यायालयांची संख्या वाढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. तसेच मुंबईतही कौटुंबिक न्यायलयं सुरू करणार असल्याचं फडणवीस म्हणाले

- Advertisement -