Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शेतकऱ्यांच्या मुद्यावरील स्थगन प्रस्तावावरून सभागृह आक्रमक

शेतकऱ्यांच्या मुद्यावरील स्थगन प्रस्तावावरून सभागृह आक्रमक

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी स्थगन प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली; मात्र याला सडेतोपणे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

- Advertisement -