घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

Related Story

- Advertisement -

मध्य प्रदेशने कोविड काळापुरतं, लोक अडचणीत आहेत म्हणून त्यांचे विजबील भरण्याचा निर्णय घेतला, तसा निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी विरोधीपक्षनेते असताना केली होती. यासंदर्भात सभागृहात पुन्हा एकदा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख करत जोरदार टोला महाविकास आघाडीला लगावला आहे.

- Advertisement -