घरव्हिडिओतुम्ही केली त्यांची कोंडी, म्हणून मारली मुसंडी - देवेंद्र फडणवीस

तुम्ही केली त्यांची कोंडी, म्हणून मारली मुसंडी – देवेंद्र फडणवीस

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कविता सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय असतात. यमक जुळवलेल्या या कविता काही वेळा व्हायरलही होतात. कवितेतून मुद्दा किंवा विषय पोहचो ना पोहचो, रामदास आठवले मात्र सर्वांपर्यंत पोहोचतात. अशाच आठवले स्टाईल कवितेची भूरळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडली आहे. विरोधकांना टोमणा मारताना फडणवीसांनी सभागृहात चक्क आठवले स्टाईलमध्ये कविता सादर केली.

- Advertisement -