Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बजेटवर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी विरोधकांना घेरलं

बजेटवर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी विरोधकांना घेरलं

Related Story

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार शेरेबाजी विरोधकांवर केली. बजेटवर चर्चा करताना विरोधी पक्षाने सडेतोडपणे आपले मत मांडले यावर फडणवीसांनी आपल्या स्टाईलमध्ये जोरदार बॅटींग विरोधकांसमोर केली

- Advertisement -