घरव्हिडिओराष्ट्रवादी काय डोंबलं करणार? फडणवीसांचा हल्लाबोल तर पवारांचा पलटवार

राष्ट्रवादी काय डोंबलं करणार? फडणवीसांचा हल्लाबोल तर पवारांचा पलटवार

Related Story

- Advertisement -

पवारांनी राजीनामा मागे घेऊन तीन दिवस झाले, मात्र अद्यापही पवारांच्या भोवतीचे राजकारण थांबण्याचे नाव घेत नाहीये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर राष्ट्रवादीचा सिनेमा संपल्यानंतर मी भाष्य करेन, असा खोचक टोलाच लगावला. मात्र आता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीवरून पवार आणि फडणवीस यांच्यात शाब्दिक खेळ रंगल्याचे पाहायला मिळतेय…

- Advertisement -