घरव्हिडिओसडक्या मेंदुतल्या सडक्या विचारांना फाशी द्यायची वेळ आलीये, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया |

सडक्या मेंदुतल्या सडक्या विचारांना फाशी द्यायची वेळ आलीये, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया |

Related Story

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहील्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली, सिनेमा नेमका कसा आहे यावर त्यांनी भाष्य केलंय तसेच देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा समाचार घेतला

- Advertisement -