Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सत्तासंघर्षाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांचे भाष्य, ठाकरेंना लगावले टोले

सत्तासंघर्षाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांचे भाष्य, ठाकरेंना लगावले टोले

Related Story

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तासंघर्षाच्या निकालावर भाष्य केलं आहे ‘कालपर्यंत जे उड्या मारत होते त्यांच्या सर्व मनसुब्यावर आज पाणी फेरलं गेलंय’ अशी टीका फडणवीसांनी केली आहे

- Advertisement -