Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राजकारणातील दोन धुरंधरांचा वाढदिवस एकाच दिवशी

राजकारणातील दोन धुरंधरांचा वाढदिवस एकाच दिवशी

Related Story

- Advertisement -

पहाटेचा शपथविधी राज्यातील राजकारणामध्ये घडलेली ही सर्वात मोठी उलथा पालथ कोणीही विसरु शकणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापनेसाठी खेळलेल्या या खेळीची चर्चा गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत झाली. अजितदादा आपल्या वकृत्व शैलीमध्ये ते सभागृह असो किंव जाहीर सभा ते दणाणून सोडतात तर दुसरीकडे राजकारणात तल्लख बुद्धीसाठी ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे अगदी हुशारीने आपली खेळी खेळतात या दोन्ही राजकीय धुरंधरांचा वाढदिवसही एकाच दिवशी येतो.

- Advertisement -