घरव्हिडिओनागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव

नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर निवडणुकींचा निकाल हाती आला आहे. फक्त कोकणामध्ये भाजपाने खातं उघडलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, पण या जागेवर भाजपाला पराभव स्वीकारावी लागल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -