Monday, May 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गिरीश बापटांबद्दलच्या आठवणी सांगताना फडणवीस भावूक

गिरीश बापटांबद्दलच्या आठवणी सांगताना फडणवीस भावूक

Related Story

- Advertisement -

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्याविषयी बोलताना भावूक झाले असल्याचे पाहायला मिळाले. गिरीशभाऊंच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना हुंदका आला आणि अश्रूही अनावर झाले… स्वतःला सावरत त्यांनी, गिरीशभाऊंनी आपल्यासाठी जेवणसुद्धा बनवलं होतं, अशी आठवण सांगितली.

- Advertisement -