Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 18 मंत्र्यांच्या खातेवाटपावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

18 मंत्र्यांच्या खातेवाटपावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील 18 मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बातमी खोटी असल्याचे जाहीर केलं आहे. तसेच बिहारच्या राजकीय घडामोडींवर फडणवीसांनी भाष्य केलंय.

- Advertisement -