Sunday, September 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Related Story

- Advertisement -

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा अंतर्गत समाजातल्या सर्व स्थरातल्या लोकांना एकत्र घेऊन एक मजबुत, बलशाली आणि विकसित महाराष्ट्र तयार करेन. असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केलाय.

- Advertisement -