Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ समुद्र किनाऱ्यावर वारकऱ्यांनी वाळूत साकारला विठ्ठल

समुद्र किनाऱ्यावर वारकऱ्यांनी वाळूत साकारला विठ्ठल

Related Story

- Advertisement -

आषाढी एकादशी निमित्त वारकरी अल्पेश घारे यांनी निवतीच्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर विठ्ठलाचे मनमोहक रुप साकारले आहे. रांगोळी आणि वाळूच्या सहाय्याने हातांच्या बोटांनी तब्बल ३० फुट आकाराची विठ्ठलाची रांगोळी साकारली आहे. अल्पेशने रांगोळीच्या सहाय्याने साकारलेलं विठ्ठलाचं हे मनमोहक रूप मनमोहून टाकत आहे. पंढरपुरची वारी आणि वारकऱ्यांनाप्रति असलेली भावना अल्पेशने आपल्या कलेच्या माध्यमातून समर्पित केली आहे.

- Advertisement -