घरव्हिडिओशिंदे गटात गेल्याने धैर्यशील मानेंना शिवसैनिकांनी विचारला जाब

शिंदे गटात गेल्याने धैर्यशील मानेंना शिवसैनिकांनी विचारला जाब

Related Story

- Advertisement -

आज कोल्हापूर येथे शिवसैनिकांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढून त्यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी काही आक्रमक शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -