Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ धनंजय महाडिक यांची राज्यसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया

धनंजय महाडिक यांची राज्यसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

सध्या राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रत्येक राजकीय नेता आणि राजकीय पक्ष स्वतःची पूर्ण ताकद या निवडणुकीत लावत आहेत. राज्यसभेची ही निवडणूक आता एक प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. दरम्यान याच संदर्भात भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यावेळी महाडिक म्हणाले, की भाजपाने त्यांच्या तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केला आहे. त्याचप्रमाणे भाजपाचे दवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी या निवडणुकीचं नियोजन अत्यंत नेतेपणाने केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील या सगळ्याच नेत्यांनी ग्राउंड वर जाऊन, फिल्ड वर जाऊन काम केले आहे. त्याच बरोबर सर्व आमदारांना भेटून सकारात्मक दृष्ट्या पाठिंबा देण्यासाठी त्यांनी उत्तम नियोजाय केले आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील अशा विश्वास देखील धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. राज्यसभेचे ही निवडणूक आता अतीतटीची झालेली आहे.

The BJP has fielded its third candidate. Similarly, I have full faith in the leadership of BJP’s Devendra Fadnavis. He has planned this election with utmost leadership. Along with Devendra Fadnavis, BJP leaders like Praveen Darekar, Prasad Lad, Ashish Shelar, Chandrakant Patil have all gone to the ground and worked on the field. At the same time, he has made a good plan to meet all the MLAs and give them positive support. Dhananjay Mahadik’s reaction to Rajya Sabha elections

- Advertisement -