Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे यांना टोला

धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे यांना टोला

Related Story

- Advertisement -

परळी नगर परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकासकामाचे भूमिपूजन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. परळीत आंदोलन करण्यासाठी भाजपला माणसं मिळत नाही. त्यामुळे काँग्रेसला पुढे केले जाते. तर ज्यांनी 5 वर्षांपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता भोगली, दोन विभागाचे मंत्रिपद मिळाले. त्यांच्या काळात तीन वेळा रस्त्याचे भूमिपूजन केले. पण मी आमदार होईपर्यंत रस्ता झाला नाही, असं म्हणत धनंजय मुंडेंनी थेट पंकजा मुंडेंवर टीकास्त्र सोडले आहे.

- Advertisement -