घरव्हिडिओपरळीतील त्या गुंडगिरीशी माझा संबंध नाही - धनंजय मुंडे

परळीतील त्या गुंडगिरीशी माझा संबंध नाही – धनंजय मुंडे

Related Story

- Advertisement -

परळी शहरामध्ये दि. १७ फेब्रुवारी रोजी काही गुंडानी खुलेआम एका सराफा व्यापाऱ्याला मारहाण केली होती. यात दुकान आणि गाड्यांची तोडफोड कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे गुंड राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचे वृत्त पसरल्यानंतर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावर सविस्तर खुलासा करत वैयक्तिक कारणांतून मारहाण झाली असून त्या गुडांची धिंड काढा, अशी मागणी केली.

- Advertisement -