घरव्हिडिओधनंजय मुंडेंचा भाजप खासदार प्रीतम मुंडेंवर निशाणा

धनंजय मुंडेंचा भाजप खासदार प्रीतम मुंडेंवर निशाणा

Related Story

- Advertisement -

बीडच्या परळी येथील वैजनाथ मंदिराच्या निधीवरून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी भाजप खासदार प्रीतम मुंडेंवर निशाणा साधला आहे. छत्तीसगड इथल्या वैद्यनाथ मंदिराला केंद्र सरकार 1600 कोटी रुपये देतं, त्यावेळी आपल्या भागातील प्रतिनिधी काय करतात? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलाय

- Advertisement -