घरव्हिडिओरेणू शर्माने धनंजय मुंडेंकडे मागितली पाच कोटींची खंडणी

रेणू शर्माने धनंजय मुंडेंकडे मागितली पाच कोटींची खंडणी

Related Story

- Advertisement -

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे त्यांच्या व्यक्तीगत जीवनामुळे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, धनंजय मुंडेंना एका महिलेनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली असून या महिलेला आता पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिस तिची कसून चैकशी करत आहेत. इंटरनॅशनल कॉल करुन खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुडे यांनी केला आहे. ही महिला नेमकी कोण जाणून घेऊयात.

- Advertisement -