घरव्हिडिओतानाजी सावंतांच्या वक्तव्यावर धनजंय मुंडेंची टीका

तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर धनजंय मुंडेंची टीका

Related Story

- Advertisement -

मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला आहे. “लोकशाहीमध्ये मंत्र्यांनी किंवा मंत्र्याच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी काय टीका करावी, हे महत्त्वाचे नाही. पण मंत्रीपदावर आल्यावर मराठा आरक्षणाच्या बाबतीत मंत्री तानाजी सावंत बोलले तोच समाज त्यांचे मंत्रीपद कायमचं काढून घेऊ शकतो, हे मात्र नक्की आहे. बोलताना त्यांनी भान ठेवून बोलावं.” अशी प्रतिक्रिया आमदार धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे.

- Advertisement -