Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ परळीनंतर धनंजय मुंडेंचे बीडमध्ये जंगी स्वागत

परळीनंतर धनंजय मुंडेंचे बीडमध्ये जंगी स्वागत

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचं परळीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. बॅनरबाजी, फटाके, ढोल ताशांच्या गजरात धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी जमा झाली. अपघातानंतर प्रथमच धनंजय मुंडे परळीत आल्याने समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

- Advertisement -