Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मी स्वतः रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत करीन - धनंजय मुंडे

मी स्वतः रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत करीन – धनंजय मुंडे

Related Story

- Advertisement -

परळी विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावरून मुंडे बहीण-भाऊ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुंडे बहिणींवर टीका केली आहे. तर शिरसाळा येथील एमआयडीसी वरून बहिण पंकजांवर देखील धनंजय मुंडे यांनी टीका केली. यावर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आवाहन करत म्हंटलं की, एक तरी उद्योग आणून दाखवा, मी स्वतः रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत करेन.

- Advertisement -