Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सभागृहात धनंजय मुंडे झाले आक्रमक

सभागृहात धनंजय मुंडे झाले आक्रमक

Related Story

- Advertisement -

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू आहे. यामध्ये कृषी, सार्वजनिक बांधकाम, वन विभागाचे मुद्दे आहेत. त्यानुसार या सर्व विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित राहणे अपेक्षित आहे, मात्र सभागृहात केवळ कृषी आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री उपस्थित होते, याकडे धनंजय मुंडे यांनी अध्यक्षांचे लक्ष वेधत मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून सभागृहात आक्रमकपणे भूमिका मांडली.

- Advertisement -