Tuesday, January 17, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ धारावीकरांमध्ये प्रकल्पाबाबत संभ्रमाचे वातावरण

धारावीकरांमध्ये प्रकल्पाबाबत संभ्रमाचे वातावरण

Related Story

- Advertisement -

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर अदानी समूहाला मिळाले आहे. परंतु या प्रकल्पाबाबत धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी माय महानगर, आपलं महानगरची टीम धारावीमध्ये गेली होती. यावेळी प्रोजेक्टबद्दल धारावीवासीयांना कोणतीच माहिती दिली नसल्याचे समोर आलं आहे. नागरिकांना या प्रकल्पामध्ये काय मिळणार आणि किती मोठं घर मिळणार याबाबत धारावीकरांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

- Advertisement -