घरव्हिडिओकसे होते आनंद दिघे साहेब?सहवास लाभलेल्या मंडळींनी दिला आठवणींना उजाळा

कसे होते आनंद दिघे साहेब?सहवास लाभलेल्या मंडळींनी दिला आठवणींना उजाळा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावरील धर्मवीर हा सिनेमा 13 मे पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने आपण स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आनंद मठात आहोत. आनंद दिघे यांचे पूर्वाश्रमीचे स्नेही आणि ज्यांना दिघे साहेबांचा सहवास त्याकाळात लाभला होता अशा काही ठाणेकर मंडळींशी आपण ह्या निमित्ताने संवाद साधला असून या मंडळींनी दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

- Advertisement -