घरव्हिडिओधर्मवीर आनंद दिघेंनी मासुंदा तलाव का खोदला?

धर्मवीर आनंद दिघेंनी मासुंदा तलाव का खोदला?

Related Story

- Advertisement -

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून त्यांच्याबाबत अनेक किस्से आणि कहाण्या समोर आल्या आहेत. एके दिवशी आनंद दिघे यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी ठाण्यातील वर्दळीच्या ठिकाणी असलेला मासुंदा तलाव खोदला होता. या तलावाचा गाळ साफ करुन त्यांनी पुन्हा तलाव दुरुस्त केला होता अशीच एक घटना आपण जाणून घेऊ.

- Advertisement -