घरव्हिडिओI Am A Biker या नव्या गाण्यामुळे ढिंच्याक पूजा होतेय ट्रोल

I Am A Biker या नव्या गाण्यामुळे ढिंच्याक पूजा होतेय ट्रोल

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून ढिंच्याक पूजाची फारशी गाणी रिलीज झाली नव्हती. आता पुन्हा एकदा पूजा तिचं नवं गाणं घेऊन कमबॅक करत आहेत. नुकतचं पूजाचं I Am A Biker गाणं रिलीज झालंय. मात्र नेहमीप्रमाणेच पूजाच्या या गाण्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केलीये.

- Advertisement -