ढोल – ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन

शनिवारी ढोल – ताशांच्या गजरामध्ये उमरखाडीच्या राजाचं आगमन झाले. यावेळी ढोल – ताशांच्या गजरात भक्तांची पावलं थिरकली.