घर व्हिडिओ पालकांनो सांभाळा! मुंबईतील मुलांमध्ये डायबिटीज आणि ब्लड प्रेशर

पालकांनो सांभाळा! मुंबईतील मुलांमध्ये डायबिटीज आणि ब्लड प्रेशर

Related Story

- Advertisement -

ब्लड प्रेशर आणि डायबिटीज सामान्यत: चाळीशीनंतर होतो असं मानलं जायचं…मात्र अलीकडच्या काळात हे वय चाळीशीवरून थेट १०-१५ वर आलंय…याच पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या मुंबई महानगरपालिका शाळेच्या आकडेवारीनं सर्व पालकांची झोप उडवलीय. या आकडेवारीनुसार शाळेतील ८ हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर तर ५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

- Advertisement -