Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ स्ट्रगल, लव्ह, आणि मर्डरमिस्ट्री

स्ट्रगल, लव्ह, आणि मर्डरमिस्ट्री

Related Story

- Advertisement -

डीजीफ्लिक्स’ या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध अभिनेते अमन वर्मा, तरुण खन्ना आणि मालवी मल्होत्रा यांच्या महत्वपूर्ण भूमिका असणारी ‘गीशा’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच डीजीफ्लिक्सने ‘गीशा’ या वेबसिरीजनिमित्त मालाड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेबसिरीजमधून प्रेक्षकांना अभिनेत्रीचा संघर्षमय प्रवास उलघडणार आहे. अभिनेत्रीचे प्रेमसंबंध आणि नंतर घडणारी मर्डरमिस्ट्री असा कथेतील ट्विटस्ट या वेबसिरीजमधून पाहता येणार आहे. याच वेबसिरीज कलाकारांकडून गीशा’ चा प्रवास जाणून घेऊ…

- Advertisement -