Monday, December 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माजी गृहमंत्री वळसे पाटलांची दिशा सालियन प्रकरणावर प्रतिक्रिया

माजी गृहमंत्री वळसे पाटलांची दिशा सालियन प्रकरणावर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआयने क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाने आत्महत्या केली असल्याचे म्हटलं आहे. राजकीय हेतूने कोणाला तरी बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची मोहीम सुरू असल्याचा आरोप वळसे पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -