घरव्हिडिओमनसेने व्हायरल केलेल्या फोटोवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

मनसेने व्हायरल केलेल्या फोटोवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप खुद्द राज ठाकरेंनीच केला. यानंतर मनसे नेत्यांकडून बृजभूषण आणि शरद पवारांचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोवरून आता राज्यातील राजकारणात उलट सुलट चर्चांना उधाण आलंय. मात्र हे आरोप राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आज फेटाळून लावले आहेत.

- Advertisement -