घरव्हिडिओदिलीप वळसे पाटलांचं आसाम सरकारवर टीकास्र

दिलीप वळसे पाटलांचं आसाम सरकारवर टीकास्र

Related Story

- Advertisement -

पुण्यातील खेडमध्ये असणारे ज्योतिर्लिंग हे आसाममध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. आसाम सरकारच्या पर्यटन विभागाने केलेल्या एका जाहिरातीमध्ये याचा उल्लेख आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून, आसाम सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -