Sunday, April 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ...त्यामुळे पंचामृतात भरपूर ताकद, अर्थसंकल्पावर केसरकरांचं मोठं वक्तव्य

…त्यामुळे पंचामृतात भरपूर ताकद, अर्थसंकल्पावर केसरकरांचं मोठं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडला. त्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठली. परंतु राज्य सरकारकडून यावर सकारात्मक भूमिका घेण्यात आली. यावेळी अर्थसंकल्पाबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात मोठं वक्तव्य करत गुंतवणुकीची माहिती सांगितली.

- Advertisement -