Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पवारांबद्दल कधीही अपशब्द काढला नाही - केसरकर

पवारांबद्दल कधीही अपशब्द काढला नाही – केसरकर

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा शरद पवारांचा त्यामागे हात होता अशी टीका केसरकर यांनी केली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केसरकरांवर टीकास्त्र डागलं होतं याबाबत स्पष्टीकरण देताना केसरकार म्हणाले की शरद पवारांविषयी मी कोणतेही अपशब्द काढले नाहीत. तसेच, गरज पडल्यास पवारांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन असे दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisement -