घरव्हिडिओवाढदिवसानिमित्त अभिनेत्री दीप्ती लेले सोबत एक्सक्लुझिव्ह गप्पा !

वाढदिवसानिमित्त अभिनेत्री दीप्ती लेले सोबत एक्सक्लुझिव्ह गप्पा !

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री दीप्ती लेले चा वाढदिवस नुकताच पार पडला. तिने यावर्षी तिचा हा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला. या दिवशी तिने वंचित मुलांवर काम करणारी संस्था ‘वात्सल्य फाउंडेशन’ ला खास भेट दिली आणि वाढदिवसाच्या संपूर्ण दिवस त्या मुलांबरोबर साजरा केला. या वाढदिवसाचे औचित्य साधून तिने ‘आपलं महानगर- माय महानगर’ सोबत संवादही साधला.

- Advertisement -