घरव्हिडिओसंजय जाधवच्या फिल्मॅजिकचा उद्घाटन सोहळा,अनेक सेलिब्रेटींची हजेरी

संजय जाधवच्या फिल्मॅजिकचा उद्घाटन सोहळा,अनेक सेलिब्रेटींची हजेरी

Related Story

- Advertisement -

दिग्दर्शक,निर्माते संजय जाधव यांच्या फिल्मॅजिक या नव्या फिल्म स्कूलच्या उद्घाटन समारंभ पार पडला. फिल्मॅजिकच्या निमित्ताने संजय जावध यांची सिनेक्षेत्रात नवी इनिंग सुरु होत आहे. फिल्मॅजिकच्या उद्घाटनासाठी मराठी सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. फिल्मॅजिकच्या निमित्ताने दिग्दर्शक संजय जाधव आणि इतर कलाकारांशी मारलेल्या खास गप्पा.

- Advertisement -