घरव्हिडिओइबोलापेक्षाही घातक ठरणार हा विषाणू

इबोलापेक्षाही घातक ठरणार हा विषाणू

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोना विषाणुने थैमान घातले असून अनेक देश सध्या या विषाणुच्या संकटाचा सामना करत आहेत. त्यातच जगात आता नव्या ‘डिजीज एक्स’ या विषाणुचा धोका असल्याचा दावा एका शास्त्रज्ञाने केला आहे. पण नेमका विषाणू काय आहे, हे या  व्हिडिओच्या माध्यामातून पाहणार आहोत.

- Advertisement -