घरव्हिडिओदिशा सालियान मृत्यू प्रकरणी सचिन अहिर यांची प्रतिक्रिया

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सचिन अहिर यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सीबीआयने महत्त्वपूर्ण अहवाल सादर केला आहे. दिशाचा मृत्यू हा एक अपघात असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी भाष्य केलं असून ‘या प्रकरणात आमदार आदित्य ठाकरेंना बदनाम केले गेले. बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी,’ अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे.

- Advertisement -