Wednesday, February 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दिशा सालियन मृत्यूप्रकरणी CBIचा खुलासा, राणे पिता-पुत्रांना झटका

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी CBIचा खुलासा, राणे पिता-पुत्रांना झटका

Related Story

- Advertisement -

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने केलेल्या चौकशीत तिचा मृत्यू अपघात असल्याचं सिद्ध झालं आहे. दिशा सॅलिअन ८ जून २०२० रोजी मालाडमधील गॅलेक्स रिजेंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडली होती. हा अपघात झाल्यानंतर पाचव्याच दिवशी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाला. त्यामुळे भाजपा आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या दोन्ही प्रकरणांचा एकच संबंध जोडला होता.

#dishasalian #sushantsinghrajput #ssr #dishapatani #justiceforsushantsinghrajput #bollywood #mumbai #iamshraddhap #justiceforssr #ssrians #boycottbollywood #love #disha #justicefordishasalian #instagram #cbienquiryforsushant #boycottsalmankhan #jiahkhan #forever #actress #dishapatanifanclub #justiceforjiahkhan #bollywoodnews #dishasaliansuicide #justice #ncb #dishapatni #dishapatanifans #dishapatanihot #boycottbollywoodnepotism

- Advertisement -