घरव्हिडिओमनसेकडून घरोघरी पुस्तकांचे वाटप

मनसेकडून घरोघरी पुस्तकांचे वाटप

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी वर्षभरात ५३ हजार घरी मोफत पुस्तक वाटपाचा संकल्प हाती घेतला आहे. “एक कुटुंब एक पुस्तक” या पद्धतीने मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यासह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शेकडो पुस्तके घरोघरी देऊन पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला

- Advertisement -