घरदिवाळी २०२१जाणून घ्या धनोत्रयोदशीचा शुभ मुहूर्त

जाणून घ्या धनोत्रयोदशीचा शुभ मुहूर्त

Subscribe

दिवाळीची सुरुवात धनोत्रयोदशीने होते. यंदा धनोत्रयोदशी हा सण 2 नोव्हेंबर रोजी आला आहे. या दिवशी लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चना केली जाते. तसेच या खास दिवशी कुबेराची देखील पूजा केली जाते. कुबेराला धनाची देवता म्हणून संबोधले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -