मुंबईचा कुंभारवाडा सजला पारंपरिक पणत्यांनी

दिवाळी आणि प्रकाशाचं समीकरण हे खास आहे. दिवाळीमध्ये प्रत्येक घर हे दिव्यांनी अगदी प्रकाशमय झालेलं असत. मुंबईतील खूप जुन्या आणि प्रसिद्ध अश्या धारावीमधील कुंभारवाडा हा पणत्यांसाठी खूप प्रसिद्ध आहेत.अगदी स्वस्त आणि सुंदर अशा पणत्या कुंभारवाड्यात मिळतात.