यंदाची दिवाळी सोप्या, सुंदर रांगोळीने सजवा

दिवाळी सणाला अवघे काही तास शिल्लक आहेत. मात्र दिवाळी सण रंगोळीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. म्हणून यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी काही झटपट पद्धतीने काढता येईल असा सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स घेऊन आलोय. चला तर मगं पाहूया रंगोळी कलाकार स्नेहा पवार यांनी काढलेल्या सुंदर रांगोळी डिझाईन्स..