Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दिवाळीत घ्या खमंग फराळाचा आस्वाद!

दिवाळीत घ्या खमंग फराळाचा आस्वाद!

Related Story

- Advertisement -

दिपावलीच्या सणानिमित्त महानगरातील कित्येक महिला फराळ बनवून त्या छोटेखानी फराळ विकण्याचा उद्योग करतात. अशाच एक महिला उद्योजिका नोकरी आणि घर सांभाळून त्याच्या रुचकर फराळाचा आस्वाद ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. गोरेगावमध्ये राहणाऱ्या अनघा बेंडगे यांनी बनवलेल्या खमंग चिवडा आणि स्वादिष्ट लाडूची खास रेसिपी खास माय महानगरच्या प्रेक्षकांसाठी.

- Advertisement -