ग्रीन फटाक्यांसोबत प्रदूषणमुक्त दिवाळी करा साजरी

फटाक्यांशिवाय दिवाळीची खरी मजा येत नाही. मात्र,कोरोनाच्या संकटात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. याशिवाय राज्य सरकारने फटाक्यांबाबत गाईडलाईन्स जाहीर करून ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मी फायरवर्क्स सानपाडा इथे हे ग्रीन फटाके उपलब्ध आहेत.