घरदिवाळी 2022चॉकलेट फटाक्यांनी साजरी करा दिवाळी

चॉकलेट फटाक्यांनी साजरी करा दिवाळी

Subscribe

दिवाळीनिमित्त सध्या गिफ्ट्स म्हणून चॉकलेट्स देण्याचा नवा ट्रेन्ड दिसून येतोय. या चॉकलेट्समध्ये अनेक टाईप पाहायला मिळतोय. मात्र तुम्ही फटाक्यांचे चॉकेटल पाहिले आहेत का? आज तुम्हाला आम्ही या व्हिडीओतून फुलबाज्या, चक्र, आकाश कंदील, रॉकेट, सुतळी बॉम्ब यांसारख्या फटक्यांचे चॉकलेट घरच्या घरी कसे बनवायचे ते दाखवणार आहोत. चॉकलेट बेकर्स नम्रता शिंदे यांनी आपल्या हे फटक्यांचे चॉकलेट्स कसे बनवायचे ते दाखवले आहे…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -